आयएनएस शिवाजी ते रामनगर दरम्यान सकाळी साडेदहाला एका दुचाकीवरील दाम्पत्याला हात दाखवून थांबवून लुटणाऱ्या ४ जणांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले ...
लाच घेतल्याप्रकरणी, आर्थिक अपहार, कर्तव्यात कसूर आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात फौजदारी केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर मनपा प्रशासन निलंबन कारवाई करते. ...
शहरात विविध कारणांस्तव राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून लक्ष्य करण्यात आलेल्या पीएमपीला गेल्या ४ वर्षांत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. ...
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले ...
महापालिका हद्दीतील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, महापौर चंचला कोद्रे यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता महापालिकेत बैठक बोलावली आहे ...
हॉलीवूडची प्रसिद्ध पॉप स्टार गायिका जेनिफर लोपेझ गुरुवारी होणाऱ्या फुटबॉल महासंग्रामाच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या अदाकारीने चाहत्यांना बेधुंद करणार आहे. ...