नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
औरंगाबाद : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक आणि विविध कोर्सेससाठी २७ जून ते ६ जुलैदरम्यान आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...
नांदेड: जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत तरोडा भागातील पाणी पुरठ्याची कामे सुरू असून सरपंचनगर ते गजानन मंदिर या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येत आहे़ ...
पळसा : जिल्हा परिषद आपल्या दारी या संकल्पनेतून जि़प़नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे हे दररोज एका खेड्यामध्ये स्वत: मुक्काम करून जनतेचे प्रश्न व समस्या ऐकून घेत आहेत़ ...
हदगाव : येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे थोडा पाऊस पडला की, अनेक घरांना गळती लागणार असल्याने कुटुंबाने राहावे कुठे असा प्रश्न जनतेची सुरक्षा ...