नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बाजार समितीमध्ये हमी दरापेक्षा कमी भावात शेतमालाची खरेदी केली जात असल्याच्या बाबीवर जिल्हा उपनिबंधकांनीच शिक्कामोर्तब केले आहे. शेतकऱ्यांची ही लूट थांबविण्यासाठी ...
स्थानिक गुन्हे शाखेकडे सध्या तब्बल ७१ गुन्ह्यांचे तपास गोळा झाले आहे. पुरेसे अधिकारी उपलब्ध असूनही या गुन्ह्यांचा तपास पाहिजे त्या वेगाने पुढे सरकताना दिसत नाही. ...
विजय चोरडिया, जिंतूर तालुक्यात मागील वर्षी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला बहर आला होता़ सुमारे साडेचार लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य प्रशासनाच्या कागदावर असले तरी आज मात्र साडेचार हजार झाडेही ...
प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र निकालानंतरच काढण्याची धावपळ पालकांकडून केली जाते. प्रवेशाच्या मुदतीची टांगती तलवार असल्याने अनेक पालकांचे या काळात टेन्शन वाढते. ...
महाराष्ट्र बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाकरिता विम्याची अट घातली़ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ ही अट रद्द करावी व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्यात यावे, अशी मागणी ...