भातसानगर - आसनगाव रेल्वेस्टेशनवर पडलेले भगदाड सहा महिने उलटूनही दुर्लक्ष केले आहे. या भगदाडामुळे प्रवाशांना गंभीर स्वरुपाची दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
अकोला : स्थानिक जठारपेठ चौकातील भाजी विके्रत्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विके्रत्यांनी हल्ला चढवला. वाहनांवर केलेल्या दगडफेकीत मनपाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या बाबीची माहित ...
मोहोपाडा-रसायनी : मोहोपाडा ते पराडे या रस्त्याच्या अंतरावरील पथदिवे बंद असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेला या रस्त्यावर संपूर्ण अंधार पसल्यामुळे वाहन चालकांसमोर एक दिव्यच होवून बसले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यालगत ...
जर अर्जेंटिनाने हा सामने जिंकला तर ते सहा गुणांसह अव्वलस्थानी जातील आणि त्याचबरोबर त्यांचा अंतिम १६ संघातील स्थानही पक्के होणार आहे. डिएगो मॅराडोनानंतर अर्जंेटिनाचा सवार्ेत्तम खेळाडू मानला जाणारा मेस्सी वर्ल्डकप जिंकण्यास आतुर आहे. बार्सिलोनासाठी त्य ...
अकोला : रणपिसेनगरातील जळमकर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकाल देत दहा वर्षाची यशाची परंपरा कायम राखली. क्लासच्या आदेश पाहुने याने ९५ टक्के गुण मिळविले. चैत्राली निकम ९४ टक्के, ऋषिकेश मुखेडकर ९३.६३, वैष्णवी निलखन ९२.४०, निर ...