Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आसनगाव स्टेशनवर पडलेले भगदाड जैसे थे * ६ महिने होऊनही दुर्लक्ष

आसनगाव स्टेशनवर पडलेले भगदाड जैसे थे * ६ महिने होऊनही दुर्लक्ष

भातसानगर - आसनगाव रेल्वेस्टेशनवर पडलेले भगदाड सहा महिने उलटूनही दुर्लक्ष केले आहे. या भगदाडामुळे प्रवाशांना गंभीर स्वरुपाची दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:01+5:302014-06-20T21:25:01+5:30

भातसानगर - आसनगाव रेल्वेस्टेशनवर पडलेले भगदाड सहा महिने उलटूनही दुर्लक्ष केले आहे. या भगदाडामुळे प्रवाशांना गंभीर स्वरुपाची दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

There was a break on the Asangaon station. * Neglected even after 6 months | आसनगाव स्टेशनवर पडलेले भगदाड जैसे थे * ६ महिने होऊनही दुर्लक्ष

आसनगाव स्टेशनवर पडलेले भगदाड जैसे थे * ६ महिने होऊनही दुर्लक्ष

तसानगर - आसनगाव रेल्वेस्टेशनवर पडलेले भगदाड सहा महिने उलटूनही दुर्लक्ष केले आहे. या भगदाडामुळे प्रवाशांना गंभीर स्वरुपाची दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आसनगाव रेल्वेस्टेशन हे रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी नेहमीच वर्दळीचे स्थानक आहे. शेकडो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करत असल्याने हजारो रुपयांची दररोज कमाई करणार्‍या प्रशासनाने मात्र प्रवाशांच्या हिताची काळजी घेतल्याचे दिसत नाही. आसनगाव स्थानकात एक मोठे भगदाड पडले असून १ ते दीड मिटर खोलीच्या या भगदाडामध्ये धावपळीत कोणत्याही प्रवाशाचा पाय अडकून गंभीर स्वरुपाची दुखापत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
.......................
वार्ताहर- जनार्दन भेरे

Web Title: There was a break on the Asangaon station. * Neglected even after 6 months