लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खासदाराचे फणस चोरीला, पोलिस यंत्रणा लागली कामाला - Marathi News | The MP's money stolen, the police machinery started working | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खासदाराचे फणस चोरीला, पोलिस यंत्रणा लागली कामाला

दिल्लीत जनता दल संयुक्तचे खासदार महेंद्र प्रसाद यांच्या निवासस्थानातील फणसाच्या झाडावरील दोन फणस चोरीला गेल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल झाली आहे. ...

पोलिसानेच भेदले मोदींचे सुरक्षा कवच - Marathi News | Police protects Narendra Modi's security cover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसानेच भेदले मोदींचे सुरक्षा कवच

दिल्लीतील एका पोलिस अधिका-यानेच मोदींचे सुरक्षा कवच तोडून पंतप्रधानांच्या गाड्यांच्या ताफ्यात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मुख्यमंत्रीपदास सुशीलकुमार शिंदेंचा नकार ? - Marathi News | Chief Minister Sushilkumar Shinde's denial? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीपदास सुशीलकुमार शिंदेंचा नकार ?

सुशीलकुमार शिंदे यांनाही आता सक्रीय राजकारणात राहायची इच्छा नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यास इच्छूक नाहीत अशी चर्चा आहे. ...

महापालिकेच्या पथकाची कॅम्पाकोलातून माघार - Marathi News | Municipal Corporation's retreat from Campakola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेच्या पथकाची कॅम्पाकोलातून माघार

कॅम्पाकोलातील बेकायदेशीर घरांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे माघारी परतले आहे. ...

‘हमशकल्स’मध्ये बोल्ड ईशा - Marathi News | Bold Isha in 'Humshakals' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हमशकल्स’मध्ये बोल्ड ईशा

ईशा गुप्ताचा ‘हमशकल्स’ हा चित्रपट २० जूनला रिलीज होत आहे. ईशाच्या मते, ती या चित्रपटात हॉट आणि ग्लॅमरस दिसणार आहे. ...

येतोय इमरान-कंगनाचा उंगली - Marathi News | Imran-bracelet finger is coming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येतोय इमरान-कंगनाचा उंगली

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या ‘उंगली’ या चित्रपटाची रिलीज डेट आता निश्चित झाली आहे. इमरान आणि कंगना राणावतचा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. ...

पुन्हा टॉपलेस होणार शाहरुख - Marathi News | Shahrukh will again be replaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा टॉपलेस होणार शाहरुख

तब्बल सात वर्षांनंतर प्रेक्षकांना शाहरुख खानचा टॉपलेस लूक पहायला मिळणार आहे. फराह खानच्या ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटात शाहरुख पुन्हा टॉपलेस होणार आहे ...

मला अभिनेत्री बनायचे नव्हते - Marathi News | I did not want to be an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला अभिनेत्री बनायचे नव्हते

‘देव डी’ आणि ‘साहिब बीवी और गँगस्टर’सारख्या चित्रपटांमध्ये सशक्त अभिनय करणारी अभिनेत्री माही गिलने तिच्या करिअरबाबत एक वेगळाच खुलासा केला आहे. ...

जॉन-श्रुतीचा चित्रपट सुरू - Marathi News | John-Shruti's film continues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन-श्रुतीचा चित्रपट सुरू

जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे सुरू झाले आहे. या चित्रपटाचे नाव रॉकी हँडसम असे असून द मॅन फ्रॉम नो वेअर या चित्रपटाचा तो रिमेक आहे. ...