एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरासह शहर ठाण्याच्या हद्दीतील पाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ ...
वाशी : अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेत अल्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षकास भूम न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली़ ...
व्यवहार थंडावणार : ‘लेव्ही’चा मुद्दा पेटला ...
शहराच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणार्या चारही वेशींची दुरवस्था आजस्थितीतही कायमच आहे. ...
उस्मानाबाद : धाराशिव कारखान्याकडील कर म्हणून वसूल केलेल्या रक्कमेतील साडेचौदा लाख रूपये चोराखळी ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...
कारंजा तालुक्यात लोकसंख्येचे मोठे तथा राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणार्या पोहावासीयांना मागील अनेक वर्षापासून पोलीस चौकीची प्रतीक्षा आहे. ...
आशियाचे ब्लू समोराई ढेपाळले, तर आफ्रिकन एलिफंट्स आणि अझ्झुरीची आगेकूच ...
उमरगा : गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे शासनाच्या दुग्धविकास विभागाने पाठ फिरविल्याने या दुग्ध शितकरण केंद्रास शासकीय उदासिनता निर्माण झाली ...
नांदेड : नवा गणवेश़़़नवे पुस्तके़़़नवीन बॅग अन् नवे सवंगडी सोबतीला घेऊन शाळेला चाललो आम्ही़़़ असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकले प्रवासी हसत बागडत शाळेला निघणार आहेत़ ...
तालुक्यातील शासकीय पडित जमिनी, कुरणे, गायराने, झुडपी जंगले अतिक्रमणाने गिळंकृत केली आहेत. ...