नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
कर्मचारी हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे सर्वशिक्षा अभियान कामाचा बोजवारा उडाला आहे. ...
वाळूची वाहतूक करणारा एक टीप्पर उलटून चालकासह सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. ...
भारताच्या १०५ धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा डाव गडगडला असून ७ गडी अवघ्या ५५ धावांत बाद झाले आहेत. ...
घरातील पाळीव प्राण्यांनाही कोणी घरातून जबरदस्ती बाहेर काढू शकत नाही असे संतप्त विधान करत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी अप्रत्यक्षपणे बलात्कारासाठी महिलांनाच जबाबदार ठरवले आहे. ...
हार्बर रेल्वे मार्गावरील माहिम-बांद्रा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल रखडल्याचे वृत्त आहे ...
पावसाच्या व्यत्ययानंतर भार-बांग्लादेशमधील दुसरा एकदिवसीय सामना पुन्हा सुरू झाला असून आता हा सामना ४१ षटकांचाच खेळवला जाणार आहेे. ...
दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ८८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ...
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने काँग्रेसप्रणीत युपीए सरकारच्या कालावधीत नेमलेल्या सहा राज्यपालांना हटवण्यासाठी कंबर कसली असून आत्तापर्यंत उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी राजीनामा दिला आहे. ...
इराकमध्ये तिकरित शहरावर दहशतवाद्यांनी कब्जा केला असून या शहरात भारतातून गेलेल्या ४४ परिचारिका अडकल्या आहेत. ...
प्रीती आणि नेस वाडिया यांच्यात तडजोड होणार असून लवकरच प्रीती तक्रार मागे घेईल अशी शक्यता दोघांच्या निकटवर्तींयांकडून वर्तवण्यात येत आहे. ...