शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘मी आजपासूनच विधानसभेच्या प्रचारास सुरुवात केली आहे, तुम्हीही तयार व्हा,’ असा आदेश गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना तीन दिवसांपूर्वी दिला होता. ...
कन्नड : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच हा धक्का सहन न झाल्याने कन्नड येथील भाजपाच्या शहर उपाध्यक्षांचा मंगळवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला. ...