डॉ. रघुराम राजन यांनी व्याजदर स्थिरच ठेवले असले तरी, स्टॅटय़ुटरी लिक्विडिटी रेशोमध्ये (एसएलआर) अर्धा टक्क्याची कपात करत अर्थव्यवस्थेला तब्बल 39 हजार कोटी रुपयांची भेट दिली आहे. ...
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने सीमांध्रला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. ...
स्थानिक न्यायालयाने झारखंड वीज मंडळाच्या एका अधिका:यावर हल्लाप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि इतर 54 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ...