शेतकरी व शेतमजूरांसह आर्थिक परिस्थिती कमकूवत असलेल्या कुटुंबावर मुलीच्या विवाहाचा आर्थिक बोजा पडू नये यासाठी राज्य शासनाने शुभमंगल सामुहिक विवाह योजना सुरू केली आहे. ...
देवरी तहसील कार्यालयातील नाझर व अव्वल कारकून यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले. मात्र या प्रकरणात नेमका कितीचा अपहार झाला ...
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभागाने लागलीच चार पथकांच्या माध्यमातून ९ शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. ...
पंचायत समिती आरमोरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी स्थानिक केंद्रशाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत प्राथमिक शाळा ...
अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच एटापल्ली तालुक्यातील तुमडी येथील सेवाआश्रमच्या पटांगणावर घेण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आलेल्या मेळाव्यात अंगणवाडी ...
भाडेवाढीने पुण्यातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांच्या रेल्वेभाडय़ात (द्वितीय वर्ग) साधारण 1क् ते 2क् रुपयांची वाढ झाली आह़े तर, दिल्लीसारख्या शहरांसाठी ही भाडेवाढ 75 रुपयांहून अधिक झाली आह़े ...
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठीपदाच्या जागांसाठी उद्या (रविवारी) तलाठी पदासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे. ...