गेवराई: येथील तहसीलमधील श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आदींचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तहसीलमधील दोघांना निलंबित करण्यात आले आहे. ...
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने विहिरी, इंधन विहिरी, हातपंप, विद्युतपंप, साठवण तलाव, पाझर तलाव, यांच्या पाणीपातळी घटली आहे. ...
विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकासाची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राम नेवले यांनी केले. ...
नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्याबरोबरच वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करण्यात याव्या, या मागणीसाठी विदर्भातील भाजपाचे खासदार एकवटले ...
येथील सर्वोदय वार्डातील गुजरीकरिता जड वाहनाच्या वाहतुकीसाठी कायमस्वरूपी रस्त्याची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
मुंबई येथे ७ जून रोजी पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच विद्यमान व माजी आमदार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ...
मे महिन्यातच आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली होती. या प्रश्नावर अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. दीपक आत्राम यांनी आदिवासी विकास व अन्न नागरी ...