जालना : दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईतून होरपळून निघालेल्या जालनेकरांसह पालिका प्रशासनालाही पाण्याची अजूनही किंंमत कळली नाही, असे दुर्दैवी चित्र समारे आले आहे. ...
प्रधान सचिव म्हणून काम केलेल्या डॉ. पी. के. मिश्र या आणखी एका ज्येष्ठ आणि विश्वासू सनदी अधिका:यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवरी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) नियुक्त केले. ...
संयुक्त जनता दलाने पक्षप्रवक्ते पवन वर्मा आणि गुलाम रसूल बालयावी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंडाळी निर्माण झाली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी यांनी सोमवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...
उन्मेष पाटील , कळंब जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही पराभव न पाहणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांना सव्वादोन लाख मतांनी पराभूत करून महायुतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकविला आहे. ...
नांदेड : जिल्हा पोलिस दलात भरतीचे वेळापत्रक, प्रवेशपत्र किंवा मूळ कागदपत्र नसल्यामुळे अपात्र ठरलेल्या ११० उमेदवारांना सोमवारी पुन्हा संधी देण्यात आली़ १९८५ उमेदवारांपैकी १०८५ जण मैदानी चाचणीसाठी ...