लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोलापांगरी खून प्रकरणातील तीन आरोपी अटकेत - Marathi News | Three accused arrested in the murder case of Golapangari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोलापांगरी खून प्रकरणातील तीन आरोपी अटकेत

गोलापांगरी : जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील दुधना नदीच्या पात्रात श्यामराव लक्ष्मण चौगुले यांचा खून करून पळून गेलेल्या तिघाही आरोपींना तालुका पोलिसांनी शिताफीने जालना येथे पकडले. ...

राज्यसभेच्या नेतेपदी जेटली, आझाद विरोधी पक्षनेते - Marathi News | Jaitley, Leader of the Opposition in Azad, Rajya Sabha Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या नेतेपदी जेटली, आझाद विरोधी पक्षनेते

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची सोमवारी राज्यसभेच्या नेतेपदी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. ...

पाण्याची किंमत कधी कळणार? - Marathi News | When will the price of water? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्याची किंमत कधी कळणार?

जालना : दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईतून होरपळून निघालेल्या जालनेकरांसह पालिका प्रशासनालाही पाण्याची अजूनही किंंमत कळली नाही, असे दुर्दैवी चित्र समारे आले आहे. ...

मोदींचा आणखी एक सहकारी ‘पीएमओ’त - Marathi News | Modi's other co-operative, PMO, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचा आणखी एक सहकारी ‘पीएमओ’त

प्रधान सचिव म्हणून काम केलेल्या डॉ. पी. के. मिश्र या आणखी एका ज्येष्ठ आणि विश्वासू सनदी अधिका:यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवरी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) नियुक्त केले. ...

नितीशकुमारांविरुद्ध बंडाचा झेंडा राज्यसभेसाठी बंडखोर रिंगणात - Marathi News | The rebellion against Nitish Kumar in the rebel ring for the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमारांविरुद्ध बंडाचा झेंडा राज्यसभेसाठी बंडखोर रिंगणात

संयुक्त जनता दलाने पक्षप्रवक्ते पवन वर्मा आणि गुलाम रसूल बालयावी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंडाळी निर्माण झाली आहे. ...

गिरीश गांधी यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा - Marathi News | Girish Gandhi's resignation from NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरीश गांधी यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी यांनी सोमवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...

४४ टोल रद्दचा निर्णय पराभवानंतरचे शहाणपण - तावडे - Marathi News | 44 Wise Knowledge After Toll Cancellation - Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४४ टोल रद्दचा निर्णय पराभवानंतरचे शहाणपण - तावडे

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ...

दोन अपघातांत तिघे जागीच ठार - Marathi News | Two of the two accidents killed on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन अपघातांत तिघे जागीच ठार

उस्मानाबाद/उमरगा : लग्झरी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास कोल्हेगाव (ता़उस्मानाबाद) शिवारातील मार्गावर घडला. ...

खासदारकीमुळे महायुतीचे मनोबल वाढले - Marathi News | MP's moral strength increased due to MP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासदारकीमुळे महायुतीचे मनोबल वाढले

उन्मेष पाटील , कळंब जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही पराभव न पाहणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांना सव्वादोन लाख मतांनी पराभूत करून महायुतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकविला आहे. ...