एमबीए पदवीधर असलेल्या एका 22 वर्षीय तरुणाला 2क्क्9 मध्ये बनावट चकमकीत ठार केल्याप्रकरणी 17 पोलिसांना दिल्लीतील एका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
वाळूज महानगर : जोगेश्वरी व वाळूज येथील जलकुंभ कोसळण्याच्या बेतात असून, त्याला पाडण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली ...
बीड :उन्हाच्या काहिलीने वैतागलेल्या जिल्हावासीयांना सोमवारी सायंकाळी पहिल्याच पावसाने दिलासा मिळाला़ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ ...
बीड: डीसीसी बँकेतील व्यवहाराप्रकरणी कोल्हापूर येथील सहनिबंधक चौघुले यांच्या तपासणी अहवालात तत्कालिन प्रशासा शिवानंद टाकसाळे यांच्यावर ठपका ठेवलेला नाही, ...
सखाराम शिंदे, गेवराई मागील अनेक वर्षांपासून गेवराई मतदारसंघावर पंडितांचेच अधिराज्य राहिलेले आहे़ पंडितांच्या भावकीचा वाद चव्हाट्यावर आला; परंतु आमदारकीचा मान पंडितांनाच हे ठरलेले ...