विदर्भात सलग दुसर्या दिवशी उष्णतेची लाट कायम असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू लागला आहे. शनिवारी विदर्भात नऊ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ...
२00९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पदवीधर मतदारांच्या यादीत सरासरी ८८ हजारावर मतदारांची भर पडली आहे. यात विशेष मोहिमेत नोंदवलेल्या १0 हजार मतदरांचा समावेश आहे. ...
मालगाडीचे डबल इंजीन व एक डबा बडनेरा रेल्वेस्थानकानजीक क्रॉसिंग पॉईंटवर रूळाखाली घसरल्याने तीन तासपर्यंंत दोन्ही बाजूने वाहतूक प्रभावित झाली होती. शुक्रवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. ...
आपल्या कन्येच्या गुणवाढ प्रकरणात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपातून परीक्षा मंडळाने त्यांना निर्दोष ठरविले आहे. हा निर्णय बहुमताने ...