सहकारी बँक व शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करीत शेतकर्यांना अर्थसहाय्य करण्याकरिता ग्रामीण सेवा सहकारी संस्था दोहोमधील दुवा होती. मात्र सहकारी बँकेच्या धोरणामुळे ...
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीतील नागरिकांवर आली आहे. गत पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या नळांना पाण्याचा एकही थेंब आला ...
प्रमोद आहेर, शिर्डी सध्या संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान नरेंद्र मोदी असले तरी त्यांचे ऊर्जास्थान मात्र अध्यात्मात दडलेले आहे़ गेल्या सहा वर्षांपूर्वी साईदरबारी त्यांनी हे गुपित ...
आधुनिक जीवनशैली आगामी पिढीकरिता एकप्रकारे शापच ठरत आहे़ स्पर्धा करताना आरोग्य आणि आहार याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते़ यातूनच नवनवीन व्याधी जन्माला येत असून ...
संजीव धामणे ल्ल नाांदगाव सहा महिन्यांच्या भारनियमनमुक्त कालावधीनंतर वीज वितरण कंपनीने नांदगाव शहरात ऐन उन्हाळ्यात साडेसहा तासांचे भारनियमन सुुरू केले आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना कलम २२ अंतर्गत बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे बँक खाते धारकांच्या ठेवी बुडण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने लिक्वीडेटर नेमल्यास जिल्ह्यातील ...
गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना रॉकेल टाकून पेटविल्याच्या प्रकरणाला पोलीस वेगळे वळण देत असल्याचा आरोप करीत याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून ...