विद्यार्थ्यांंमध्ये असलेली आयर्नची कमतरता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांंच्या प्रकृतीवर होणारे परिणाम लक्षात घेता शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांंना आयर्नच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला गेला होता. ...
शेतमालाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी मानव निर्मित प्रदूषण तर कधी वन्यप्राण्यांनी केलेले पिकांचे नुकसान तर कधी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा बळी बळीराजा पडला आहे. ...
र्देकसा घाटापासून धनेगावपर्यंंत रस्त्याच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या खांबात लोखंडी सळाखींऐवजी चक्क बांबूंचा वापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्या आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला ग्राहक मंचाने संबंधित मृत शेतकर्याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्याचा आदेश दिला. ...
लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम संपले. महायुतीचे केंद्रात शासन आल्यानंतर त्या चर्चा आता संपल्या. सध्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेचे यश-अपयश ...
जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या ७६ जागांसाठी होत असलेली पोलीस भरती तीव्र ऊन्हात होत असल्याने याचा तडाखा भरतीसाठी येणार्या घेण्यात येत असल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे ४९३ उमेदवार मागील चार ...
अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक सेवकाला वेतनo्रेणीबाबत न्याय द्यावा, अशी मागणी व्ही.टी. दहागावकर, वामन मडावी, जावेद अली, रघुनाथ तलांडे यांनी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा बल्लारपूरचे आ. सुधीर ...
वैरागड येथील आदिवासी जंगल कामगार संस्थेला सन २0१३-१४ या वर्षात जैतपूर कुप क्रमांक १ व २ मध्ये कुपकटाईचे काम मिळाले आहे. वनविभागाकडून जंगल कामगार संस्थेला रितसर ताबा मिळाल्यानंतर ...
जिल्ह्यात बाराही तालुके मिळून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४६ हजार ८00 हेक्टर इतके आहे. सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात २५ हजार ४00 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र धान पिकाचे आहे. ...
जिल्ह्यातील शेतकर्यांना व पशु पालकांना कृषी व पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १0 जून ते १0 जुलै या कालावधीत २५0 मेळावे ...