बीड : शिक्षकांचे समायोजन पूर्ण केल्यानंतरच वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्त्या देण्यात याव्यात असे शासनाचे स्पष्ट आदेश होते; परंतु जि़प़ च्या शिक्षण विभागाने काही शिक्षकांना डावलले होते़ ...
प्रताप नलावडे , बीड बहिणीचा अकाली मृत्यू आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पेलताना अवघ्या १६ वर्षाच्या तरूणाला समाजातील अनाथ मुलाची अवस्था सतत अस्वस्थ करीत राहिली. ...
नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही आता शासन सेवेत नियुक्तीसाठी असलेल्या सवलती मिळणार असून, तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय जारी केला असला, तरी किती जणांना याचा प्रत्यक्षात लाभ मिळेल याबाबत साशंकताच आहे. ...
नाशिक : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सफाई कर्मचार्यांची भरती करताना ठेकेदारी पद्धत न अवलंबता समान वेतन पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नाशिक मेहतर समाजाच्या बैठकीत करण्यात आली. ...
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ८० टक्के खरी माहिती ज्योतिषांनी हमीपूर्वक द्यावी, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले होते; परंतु एकाही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नसल्याचे अंनिसने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आ ...