अहेरी पंचायत समिती अंतर्गत एक अविवाहीत महिला शिक्षिका मुळ पदस्थापनेवर कार्यरत आहे. मात्र या महिला शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या जिल्हा परिषद शाळेतून काढून पंचायत समितीच्या ...
कुरूंदा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या इमारतीचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून १५ दिवसांनी शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही शाळा खुली करून देणे अपेक्षित आहे. ...
न्यायालयाच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातील रेतीच्या उपशावर बंदी आली होती. रेती खुली असतांना रेतीसाठी नागरीकांना ८00 रूपये मोजावे लागत होते. मात्र बंदीनंतर त्याच रेतीसाठी १३00 ...
आरमोरीत दारूविक्रीचा व्यवसाय मोठय़ा तेजीत असून या अवैध धंद्याविरोधात आवाज उठविणार्या महिलांची छेडछाड, अतिप्रसंग व गैरवर्तन व्यावसायिकाकडून केले जात आहे. त्यामुळे महिला भयभित झाल्या ...
पावसाळ्यात दरवर्षी अतवृष्टी होऊन जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असते. जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या लक्षात घेता दुर्गम भागातील नागरिकांना आपत्तीचा सामना करावा लागू नये, ...
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना वारंवार भेटी देऊन शिक्षणात झालेले बदल, नवे विचार, नवे तंत्र शिक्षकापर्यंंत पोहचविण्याकरिता गटसाधन व्यक्तींची ...
येथील सराई बाजारातील नगरपालिकेच्या मालकीची मध्यवर्ती जकात इमारत परिसर तसेच अन्य जुन्या पडित इमारतीमध्ये सध्या अवैध धंदे सुरु आहे. या इमारतींना अवकया आली आहे. ...
शेत मजुरांच्या मजुरीत यावर्षी मोठी वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत. वाढलेली मजुरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू ...