अकोले : आढळा खोर्यात बुधवारी साडेचारच्या सुमारास वीज कोसळून एक शेतमजूर विवाहिता ठार झाली. सलग तिसर्या दिवशी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ...
अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : गारपीट संदर्भात फेरपंचनामे करावे, मागणीनुसार तातडीने पाण्याचे टँकर सुरु करावे, या मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे ...
संजय तिपाले , बीड ग्रामपंचायतीला आलेल्या लाखोंंच्या विकास निधीवर डल्ला मारल्याचा ठपका असलेल्या ग्रामसेवकास जिल्हा परिषदेने चक्क पाठीशी घातल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे़ ...
दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. ...
बीड : जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (प्रोसेडिंग) जागेवर नाही़ प्रोसेडिंगसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांना सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी स्मरणपत्र धाडले आहे़ ...