येथील बाजार समितीमध्ये दोन दिवसापासून शेतकरी मुक्कामी आहे. नवीन बाजार समितीच्या यार्डात व्यापार्यांचा माल शेडमध्ये असून शेतकरी उघड्यावर माल टाकत आहे. तुरळक पावसाच्या सरीने शेंगा ...
पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणार्या विविध योजनेला जिल्ह्यात वाळवी लागली आहे. दरवर्षी वक्षारोपणाचा खड्डा तोच दिसतो, बिल मात्र नव्याने काढण्यात येत आहे. ही योजना राबविण्यात कुणालाही ...
मुख्याधिकार्यांसह इतर विभागातील रिक्त पदांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील दहाही नगरपालिकांचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे. तीन नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही तर दोन ठिकाणचे मुख्याधिकारी रजेवर गेले आहे. ...
संजय खाकरे, परळी गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी मंगळवारी दुपारपासूनच परळीत राज्यभरातून कार्यकर्ते ...
व्यंकटेश वैष्णव, बीड ज्या मैदानावर गोपीनाथ मुंडे हेलिकॉप्टर मधून रूबाबात उतरायचे अन् सभा गाजवायचे त्याच मैदानावर त्यांचे पार्थिव कार्यकर्त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी ठेवले होते. ...
बीड: गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लाखो कार्यकर्त्यांना आज उन्हाचे चटके सहन करावे लागले. परळीचे तापमान आज ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. ...
शेतकर्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्यांना मिळावी, शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या बोंदूर्णी गावाला दारूभट्टय़ांचा विळखा पडला आहे. सकाळपासूनच दारूभट्टय़ांतून निघणारा धूर, मद्यपींचा वावर यामुळे गावाचे धोक्यात आलेले सामाजिक आरोग्य या ...