महापालिकेच्या एम (पूर्व) विभागातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरात अनधिकृत बांधकाम करणार्या तब्बल २१ खासगी बांधकाम ठेकेदारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल ...
नाशिक : घरफ ोड्या, सोनसाखळी चोरी असे प्रकार शहरात सर्रासपणे चालू आहेत; मात्र नाशिकरोडच्या विजयनगर येथे झोपलेल्या महिलेच्या उशाखालील ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरट्यांनी अलगद पळविल्याची घटना घडली आहे़ ...
नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्या ...
नाशिक : पाचव्या राष्ट्रीय इनडोअर हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला शुक्रवारपासून (दि़ ३०) सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी दिली़ ...
नाशिक : उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टंचाई कृती आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांऐवजी सरसकट टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून ठेकेदाराचे हित जोपासणार्या सरकारी यंत्रणेला शासनाने चांगलीच चपराक दिली असून, टॅँकरवर ...
औरंगाबाद : धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली. ...