पंचवटी : सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे पंचवटी परिसरात तब्बल २५ हून अधिक वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे. कोसळलेले वृक्ष हटविण्याचे काम पंचवटी अग्निशामक दलाच्या वतीने करण्यात आले. ...
नाशिक : शहरातील जमिनीचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले असून, त्यामुळे व्यवहारच ठप्प झाले आहेत. त्यामुळे रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ ...
जलद रेल्वे गाड्यांना मोर्शी येथे थांबा मिळावा, या मागणीची पूर्तता करणे आपल्या हाती नाही; मात्र चांदूरबाजार येथे पॅसेंजर एक तासपर्यंत खोळंबून राहते. यासंदर्भात आवश्यक ते नियोजन करता येऊ शकेल, ...
जालना : जिल्हा परिषदेतअंतर्गत शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देऊन अगोदर शिक्षकांमधून मुख्याध्यापक पदी पदोन्नती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासनाकडून पदोन्नतीपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
उन्हाळामध्ये आंब्याचा रस घराघरांत मोठय़ा आवडीने करण्यात येत असला तरी फळांचा राजा (आंबा) सद्यस्थितीत आरोग्यासाठी मोठा घातक ठरत आहे. जिल्ह्यात आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाईडचा ...
शेतकर्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्या कृषी विभागाच्या सर्वच योजनांमध्ये बदल होणार आहे. मिशम मोडच्या माध्यमातून योजनांमध्ये नवे तंत्रज्ञान जोडून त्या नव्या स्वरुपात ...
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने ओळखले जाणारे पक्ष एकच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने राजकीय पक्ष स्थापन करता येणार नाही, ...