पंचायत समिती स्तरावरून शाळेपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा मागील वर्षीचा खर्च प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश गटशिक्षणाधिकार्यांनी यावर्षी शाळेपर्यंत पुस्तके पोहोचवून देण्यास नकार दिला आहे. ...
नागपूर-रायपूर रेल्वेमार्गावरील सालेकसा रेल्वे स्थानकाजवळ नागपूरवरुन भिलाईकडे जाणार्या रिकाम्या मालगाडीचा एक डबा रूळावरुन घसरला. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी ...
मुद्रांक शुल्काच्या खरेदीवर राज्यात रोज कोट्यवधीचे व्यवहार होतात. मात्र खरेदी झालेल्या मुद्रांकांची नोंद शासनाला उशिरा कळविली जाते. यातून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधीचा फटका बसतो. ...
एकाच ठिकाणी दोन वर्षे सेवा देणारे पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे धोरण शासनाने ठरविले होते. त्यात शासनाने सुधारणा केली आहे. यामुळे किमान ६ वर्षे तरी ...
यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी शहरातील वातावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे उद्योग व कोळसा वखारी आणि रस्ते खराब करणार्या ओव्हरलोड ट्रक्सवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ...
नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा बँकिंग परवाना अर्ज फेटाळण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावर व बँकिंग व्यवहार थांबविण्याच्या निर्देशावर मुंबई उच्च ...