पाऊसकाळात घरात, चाळींमध्ये किंवा सखल भागातील पुराच्या पाण्यात लोक अडकली तर अशा आपद्ग्रस्त किंवा पूरग्रस्त लोकांची सुटका करण्यासाठी तालुक्यात गाव निहाय पट्टीच्या पोहणार्यांची टिम तयार करण्यात आली ...
झपाटयाने विकसित होणाया कल्याण तालुक्यातील टोलेजंग इमारतींमध्ये कुठेच रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था दिसत नसून यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय याच इमरतींमध्ये दररोज होत आहे ...
राज्य सरकारच्या कारभारात सुसूत्रता नसल्याने महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी कोलमडू लागले आहे. वारंवार परीक्षांच्या पुढच्या तारखा द्याव्या लागत ...
विविध आघाड्यांवर अन्याय सहन करणार्या विदर्भाला किमान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तरी झुकते माप मिळेल, अशी वैदर्भीयांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. ...
बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरून दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. मचाणीवर रात्रंदिवस बसून प्राण्यांची गणना केली जाते. मात्र यावर्षी मध्य चांदा वनविकास मंडळाने ...
राज्यभरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्स अधिकृत करून घेण्यासाठी सरसावलेल्या राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमावली तयार करून दिली आहे. या नियमावलीनुसार आता ...
येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने पुरेशी जागा उपलब्ध करून दिली नसल्याच्या कारणावरून वैद्यकीय परिषदेने हा प्रस्ताव नामंजूर केला आहे. ...