अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आसाराम बापूंवर खटला सुरू आहे. या प्रकरणी आसाराम विरूद्ध साक्ष देणा-या अमृत प्रजापती यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. ...
निमवाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील पूल, शहराच्या मध्यभागातील लोखंडी पूल, दगडी पूल तसेच आकोट फैल भागातील रेल्वे पुलावरील पथदिवे सतत नादुरुस्त असल्याची परिस्थिती आहे. ...
अकोला जंगलांचे संवर्धन व्हावे व वनवृद्धी व्हावी, याकरिता वन विभागाच्यावतीने पांढरकवडा उपविभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र, या विभागासाठी नवीन पदे निर्माण केली नसून, अकोला व नागपूर वनविभागातील कर्मचार्यांची येथे बदली करण्यात आली आहे. ...
नाशिक : द्वारका सर्कल येथे जलवाहिनीच्या कामामुळे रविवारी जुन्या नाशिकमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. द्वारका सर्कल येथे ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे स्थलांतर करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नानावली परिसर, कथडा परिसर, स्मशानभूमीरो ...
अकोला शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. अरुंद रस्ते, वाहनांची बेसुमार वाढलेली संख्या, ऑटो-रिक्षा चालकांनी गुंडाळून ठेवलेले वाहतुकीचे नियम आदी प्रकार लक्षात घेतल ...