नाशिक : मोहन चांगले खून प्रकरणातील संशयित राकेश कोष्टीच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसाची वाढ के ली आहे़ चांगले खून प्रकरणानंतर सुमारे वर्षभरापासून संशयित कोष्टी फ रार होताग़त वर्षभरापूर्वी सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे या दोघांची ग ...
जवळा बाजार : परभणी ते हिंगोली राज्य मार्गावर जवळा बाजार हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी अवैध प्रवाशी वाहतुक करणारी वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. ...
जनजागरण, प्रबोधन रॅली अंतर्गत किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात सभांचे आयोजन करण्यात आले़ यात सेलू तालुक्यातील गायमुख, ...
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज नसल्याचे दाखले (नो ड्यू सर्टिफिकेट) देण्यासाठी शेतकर्यांची अडवणूक सुरू केली आहे. एक रूपयाही कर्ज बाकी नसताना ...