गडचिरोली विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गडचिरोली शहरात भारतीय राष्टÑीय काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. ...
देसाईगंज कुरखेडा मार्गावर असलेल्या शंकरपूरवरून दक्षिणेला जाणार्या आरमोरी मार्गावरील विठ्ठलगाव - पोटगाव या दोन गावादरम्यान असलेल्या फाट्यावरुन पूर्वदिशेला ...
पाण्याची पातळी कमी झाल्याने कळमना (वाढई) येथील पाणीपुरवठा नळ योजनेची विहीच आटली. त्यामुळे पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली असून गावकर्यांवर पाण्यासाठी भटकंती ...
रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खा. रामदास आठवले हे नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी प्रचंड प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता नाही. ...
अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाने १ जानेवारी ते १९ मे २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६५ लाचखोर अधिकारी-कर्मचारी यांच्यावर ...
जिल्ह्यातील अनेक गावांत डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाली असून या सर्व गावांत आरोग्य यंत्रणेमार्फत ताप सर्वेक्षण, डासोत्पत्ती स्थाने सर्वेक्षण, किटकजन्य आजार ...
अहमदनगर : जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मूदत संपणार्या ग्रामपंचायती अथवा विभाजनामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या चार तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...