म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नाशिक : मोबाइलवर बोलू न दिल्याचा राग आल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना मारहाण करणार्या टिप्पर गँगमधील संशयितांच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या पोलीस कोठडीत न्यायाधीश श्रीमती एस़ एऩ भालेराव यांनी तीन दिवसांची वाढ केली ...
घरकूल प्रकरणी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. ...
शहरात मागील काही दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा मुक्तसंचार वाढला आहे. भटक्या टोळ्यांच्या (मुसाफीर) नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यांमधील नोंदवहीत .... ...