लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राहुल गांधींनी गुप्त मतदानाचा भंग केला नाही! - Marathi News | Rahul Gandhi did not break the secret ballot! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी गुप्त मतदानाचा भंग केला नाही!

गोपनीयतेचे उल्लंघन’ केल्याच्या आरोपाबद्दल निवडणूक आयोगाने शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना क्लीन चिट दिली. ...

दरोडेखोरांची टोळी गजाआड घातक शस्त्रे जप्त - Marathi News | The gang of robbers confiscated fatal weapons | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दरोडेखोरांची टोळी गजाआड घातक शस्त्रे जप्त

यवतमाळ : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या सशस्त्र टोळक्याला शिताफीने अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून तीन धारदार तलवारी, दोन चाकू असा ... ...

सात तासात हाती येणार निकाल लोकसभा निवडणूक - Marathi News | Lok Sabha elections will be held in seven hours | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सात तासात हाती येणार निकाल लोकसभा निवडणूक

यवतमाळ : यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा युध्दपातळीवर कामाला लागली आहे. ...

वाराणशीत ‘आप’का क्या होगा? - Marathi News | What will happen to Varanasi? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाराणशीत ‘आप’का क्या होगा?

साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे. ...

पोलिसांच्या बदल्यांबाबत एसपींना सहानुभूती सोयीच्या ठिकाणासाठी विचार - Marathi News | Considering the sympathetic convenience of the SP for the transfer of the police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांच्या बदल्यांबाबत एसपींना सहानुभूती सोयीच्या ठिकाणासाठी विचार

जिल्हा पोलीस दलात बदल्यांबाबत कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. दूरच्या ठिकाणी बदली झाली तर काय, असा प्रश्न भेडसावत आहे. ...

ठिबक सिंचनाला कोलदांडा १२ हजार फाईल धूळ खात - Marathi News | Dubbed irrigation to eat 12,000 file dust in Kolandanda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ठिबक सिंचनाला कोलदांडा १२ हजार फाईल धूळ खात

ठिबक सिंचन अनुदानासाठी पात्र १२ हजार पाईल कृषी कार्यालयात धूळ खात पडून आहे. या फाईलवर केवळ सांकेतिक क्रमांक टाकले नसल्याने अनुदान रखडले आहे. ...

अंगणवाडीला खीळ - Marathi News | Bind to Anganwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगणवाडीला खीळ

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ अंगणवाड्या व ८२ मिनी अंगणवाड्यांपैकी १६ अंगणवाड्यांची निवड आयएसओ मानांकनासाठी करण्यात आली. ...

सुविधांअभावी चौरस्ता समस्यांचे आगार - Marathi News | Mourning problems due to convenience | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुविधांअभावी चौरस्ता समस्यांचे आगार

केवळ रस्त्यांची निर्मिती झाली म्हणजे विकास वा सुविधा होत नाही़ याची प्रचिती सध्या पुलगाव-वर्धा चौरस्त्यावर येत आहे़ ...

पाटात वाहून गेलेल्या खेलूकरचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the skull was found in the stomach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटात वाहून गेलेल्या खेलूकरचा मृतदेह सापडला

पंचवटी : विडी कामगारनगरजवळील पाटात बुडालेल्या योगेश माहुरेचा मृतदेह शुक्रवारी सापडल्यानंतर शनिवारी प्रणव खेलूकर या मुलाचाही मृतदेह आडगाव शिवारात सापडला़ गेल्या चार दिवसांपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते़ ...