म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
येथील कृष्णमुरारी कटकवार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालययात राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे सलग १४व्या वर्षी १० दिवसीय पक्षी ...
फ्लोरेन्स नाईटिंगल यांचा समृध्द वारसा घेऊन उपेक्षित, बहिष्कृत रुग्णांची सेवा करण्याचे पवित्र उद्देश असणार्या परिचारिकांना तुटपुंजे वेतन दिले जात आहे. ...
तालुक्यातील अनेक बीअरबारमध्ये बनावट विदेशी मद्यविक्रीचा व्यवसाय फोफावण्याची खळबळजनक माहिती हाती आली असून यामुळे आंबटशौकिनांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...