गोरेगाव तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथे दलित इसमाला जाळल्याप्रकरणी आंबेडकरवादी कृती समितीने २३ मे रोजी गोंदिया बंदचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या निषेधार्थ ...
कळवण : कळवण बुद्रुक ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदाची आज निवडणूक होऊन त्यात उपसरपंचपदावर सत्ताधारी महाराज गटातील काँग्रेसचे संजय अशोक पगार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ...
उन्हाळ््याच्या सुट्या सुरू असल्याने येथील सुभाष बाग सध्या बालगोपालांच्या गर्दीने भरगच्च आहे. मात्र बागेत खेळण्यासाठी येणार्या या चिमुकल्यांचा जीव धोक्यात दिसून येत आहे. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळेच शहरात आणखी एक उड्डाणपूल तयार होत आहे. यासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३५ कोटींच्या ...
लोहारा : महिला व बालकल्याण विभाग आणि स्पर्श ग्रामीण रूग्णालय यांच्या विद्यमाने आयोजित मेळाव्यात १३७ महिला आणि १११ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
राष्टÑीय अन्न सुरक्षा योजनेत जिल्ह्यातील जवळपास सहा लाख लाभार्थ्यांना वाटप करायच्या गहू व तांदळाचे परिमाण मंजूर अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंजूर केले. मात्र यात राज्याच्या ...
उस्मानाबाद: तांत्रिक बिघाड असलेला टेम्पो ग्राहकास पुरविल्याप्रकरणी टाटा कंपनीसह लातूर येथील बाफणा मोटार्सला जिल्हा ग्राहक मंचने दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़ ...
गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत २० गावातील पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये मुलचेरा तालुक्यातील ३, अहेरी तालुक्यातील ६, सिरोंचा ...