लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाणीकपातीचे संकट झाले गडद - Marathi News | Water crisis is dark | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीकपातीचे संकट झाले गडद

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच शहरावरील पाणीकपातीचे संकट आणखी गडद झाले आहे. ...

चेन्नईचा ‘सुपर’ विजय; - Marathi News | Chennai Super Super Series; | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चेन्नईचा ‘सुपर’ विजय;

बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीची अर्धशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. चेन्नईने बँगलोर संघाचा डाव ६ बाद १५४ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १७.४ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. ...

अव्वल स्थान राखण्यास उत्सुक - Marathi News | Curious to keep the top position | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अव्वल स्थान राखण्यास उत्सुक

गुणतालिकेत पंजाब संघ अव्वल स्थानवर आहे. दुसर्‍या बाजूचा विचार करता केवळ दोन सामन्यांत विजय मिळविणारा दिल्ली संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे ...

चेन्नईचा ‘सुपर’ विजय; बँगलोर ८ गड्यांनी पराभूत - Marathi News | Chennai Super Super Series; Bangalore lost by 8 wickets | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चेन्नईचा ‘सुपर’ विजय; बँगलोर ८ गड्यांनी पराभूत

चेन्नईने बँगलोर संघाचा डाव ६ बाद १५४ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १७.४ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. ...

वानखेडेवर प्रविणचे ‘सोनेरी’ कामगिरीचे लक्ष्य - Marathi News | Praveen's 'golden' performance goals at Wankhede | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वानखेडेवर प्रविणचे ‘सोनेरी’ कामगिरीचे लक्ष्य

‘नाव’ कमविण्यासाठी तब्बल दोन दशके संघर्ष करणार्‍या प्रवीण तांबेला आता अख्खं जग ओळखते आहे. ...

मुुंबईपुढे मेगाचॅलेंज - Marathi News | Megachalange before Mumbai | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुुंबईपुढे मेगाचॅलेंज

‘आयपीएल-७’च्या साखळी फेरीचा शेवट मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने होत आहे. ...

भारतीय दंतवैद्यकाचा परवाना रद्द - Marathi News | Indian dentistry cancellation license | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय दंतवैद्यकाचा परवाना रद्द

अमेरिकेतील भारतीय दंतवैद्यकाने ६४ वर्षाच्या महिला रुग्णाचे २० दात एकदम काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून, डॉक्टरचा परवाना रद्द झाला आहे ...

तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारच्या मदतीला - Marathi News | The support of three groups supported by the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारच्या मदतीला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन संस्था पुढील आठवड्यात सत्ता सांभाळत असलेल्या मोदी सरकारला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात आणि या सरकारला नवी ताकद देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत ...

सोमालीया संसदेवर अतिरेकी हल्ला - Marathi News | Extremist attack on Somalia Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोमालीया संसदेवर अतिरेकी हल्ला

सोमालिया संसदेवर अतिरेक्यांनी चढविलेल्या भीषण हल्ल्यात १० जण ठार झाले असून ‘अल-शबाब’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ...