मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी पहिल्यांदा 25,क्क्क् अंकांच्या पुढे बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांनी धातू, वीज आणि तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले. ...
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे राज्य परिवहन महामंडळाचे दोन आगार आहेत. या आगारांतर्गत अनेक नादुरूस्त बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक बसगाड्या प्रवासादरम्यान बंद ...
येथे गेल्या काही वर्षापासून नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आले. मात्र या पेट्रोलपंपामध्ये जुन्या मशीन लावण्यात आल्या आहे. यामुळे या मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहनधारकांना पेट्रोलअभावी प ...
आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव (भु.) येथील अंगणवाडीनजिक असलेल्या हातपंपाला ओटा बनविण्यात आला नाही. त्यामुळे हातपंपाच्या सभोवताल मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यात त गढूळ पाणी साचत असते. ...
धानोरा ग्रामीण रूग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक अधीक्षकांनी लाचेची मागणी केली. यापैकी सहाय्यक अधीक्षक प्रशांत बलवंत हेमके (४५) याला गडचिरोली येथील आयटीआय चौकात ...
स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका युवकाला चोरीच्या आरोपाखाली चौकशी करण्यासाठी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. पुन्हा पोलिसांकडून मारहाण होण्याच्या भीतीने त्या युवकाने विष ...
शेवगाव : शेवगाव येथे गुरुवारी आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते, दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ...