लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़ ...
तालुक्यातील इंझाळा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तानबा उईके व भारतीय जनता पक्षाचे किशोर मडावी यांच्या दरम्यान काट्याची लढत होत आहे. ...
बाळासाहेब जाधव , लातूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १० जानेवारी २०१३ पासून मार्गावरील चालक, वाहक व मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली. ...
गत १५ दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आता पाऊस कोसळणार या आशेने काही ठिकाणी कपाशीचा पेरा करण्यात आला. पण हा पाऊसही मृगजळ ठरला. पावसाने दडी मारल्याने पुन्हा पावसाची ...
लातूर : आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वतीने लातूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मनपा प्रशासन, नागरी सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यासह अन्य विषयांवर दोन दिवस प्रशिक्षण देणार आहे. ...
अहमदनगर: एका महिलेच्या मृत्युच्या प्रकरणात आत्महत्या नव्हे तर खून असल्याचे फिर्यादिचे म्हणणे होते. त्याचा तपास करण्याचे खंडपीठाने आदेश देऊनही तपास न केल्याचे निदर्शनास आल्याने ...
दलितांचे कैवारी, अस्पृश्योधारक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व प्राथमिक शिक्षण संचलनालय यांच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी ...