आर्थिक डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या निर्णयाने सुखद दिलासा मिळाला आहे. रिजर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध येत्या एक-दोन दिवसात हटविण्यात येणार असल्याचे शुभसंकेत ...
विदर्भातील एकमेव तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील रूख्मिणी मातेची पालखी आषाढी यात्रेकरिता श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी रवाना झाली आहे़ या पालखीचे नेतृत्व गुरूवर्य हभप रंगराव महाराज टापरे करीत आहेत़ ...
शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात धुळपेरणीस प्रारंभ झाला आहे़ मृग नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पन्नात भर पडते, असा समज आहे़ काही शेतकरी वेळेवर मजूर व बैलजोडी मिळत नाही म्हणूनही धुळपेरणी करतात़ ...
सध्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये मुले घालायची फॅशन जोमात सुरू आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचं (?) देखील लक्षण आहे. याचाच फायदा घेवून काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील ...
विधानसभेच्या चालू बजेट अधिवेशनात आ. गोपालदास अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून नियम १०५ अंतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेत प्रलंबीत विकास कार्यांचा मुद्दा उचलला. त्यांनी सादर केलेल्या ...
अहमदनगर: नगर शहरात शहर बससेवा चालविणाऱ्या प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्थेला दरमहा ७ लाख रुपये भरपाई हवी आहे. तसेच २३ पैंकी ८ बसेस अन्यत्र हालविण्याची परवानगीही हवी आहे. ...