स्वत:ला पारदर्श असल्याचा कांगावा करणारेजिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी अखेर भरती प्रक्रियेत अडचणीत आले आहेत. यासाठी तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी ...
अनेक दिवसांपासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट बघून जिल्हा परिषद प्रशासनाने दुबार पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर आठ क्विंटल ...
बुलेट ट्रेनची संकल्पना साकारून सादर करण्यात आलेला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा अर्थसंकल्प गोंदिया जिल्हावासीयांसाठी मात्र फुसका बार ठरला. बजेटमध्ये गोंदियाला कव्हर करणाऱ्या दोन रेल्वेगाड्या मिळाल्या ...
तीन टक्के आरक्षण देऊन शहरी व ग्रामीण अपंगांना जागेसहित घरकूल देण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील अपंगांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
राज्यातील आदिवासीबहूल असलेल्या १५ जिल्ह्यात केवळ आदिवासींनाच नोकरीत प्राधान्य देण्याचा राज्यपालांचा निर्णय या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या इतर जाती समूहांवर अन्याय करणारा आहे. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन तसेच पोलीस मदत केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुगम भागातील किमान ...
प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सोमवारी धानोरा तालुक्यात गुप्त दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी १८ ते २० शाळांची पाहणी केली. यात काही शाळा बंद अवस्थेत दिसल्या, ...