शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘आरसीबी’च्या जल्लोषाला गालबोट, तरुणांची हुल्लडबाजी; किरकोळ जाळपोळ, पोलिस गाडीच्या काचा फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:48 IST

पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार

इचलकरंजी : आयपीएल सामन्यातील विजेतेपदाच्या जल्लोषासाठी शहरातील मलाबादे चौकात जमलेल्या तरुणांतील हुल्लडबाजांना रोखताना गालबोट लागले. तरुणाईच्या उत्साहाला आवर घालताना पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीमारानंतर संतप्त युवकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकारासह किरकोळ जाळपोळ, दगडफेक असे प्रकार केले. त्यामध्ये एका पोलिस गाडीच्या काचा फुटून नुकसान झाले. या प्रकारामुळे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आयपीएल सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरू संघाने विजेतेपद मिळविल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणे क्रिकेटप्रेमी तरुणाई रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मलाबादे चौकात जमली. तेथे भागाभागांतून आलेल्या तरुणांनी जल्लोष सुरू केला. काही वेळानंतर काहीजणांकडून हुल्लडबाजीचे प्रकार सुरू झाले.

त्यामुळे काही अतिउत्साही युवकांना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत पांगविण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण चिघळून तरुणांनी आणखी जोरात आरडाओरड करीत दगडफेक सुरू केली. तसेच काही महाभाग तर पोलिसांच्या अंगावर धावून गेले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जादा कुमक मागविली. तोपर्यंत काहींनी किरकोळ जाळपोळीचे प्रकारही केले. कुमक आल्यानंतर युवकांना पांगविले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीIPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५Royal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरPoliceपोलिस