शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रांगोळीत धारदार शस्त्राने युवकावर वार; काही अंतरावरच घर, ओरडत पळत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:39 IST

खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

इचलकरंजी : रांगोळी (ता.हातकणंगले) येथील काळमवाडी वसाहत येथे गुरुवारी रात्री युवकाचा चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शुभम कुमार सादळे (वय २८, रा. काळमवाडी वसाहत, रांगोळी) असे मृताचे नाव आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते. दोन ते तीन हल्लेखोर असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांतून वर्तविण्यात आली परंतु खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शुभमचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काळमवाडी वसाहत येथील स्मशानभूमी परिसरात असलेल्या रिकाम्या जागेत शुभमवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यातूनही त्याने काही अंतरावर असणाऱ्या घरी ओरडत पळत जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वर्मी घाव बसल्याने तो वाटेतच खाली कोसळला. तेथून त्याला काहींनी उपचारासाठी इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात नेले परंतु पोटात वर्मी घाव बसल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. खून झाल्याची माहिती समजतात शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी घटनास्थळावर पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. दोन ते तीन हल्लेखोर असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांना प्राथमिक चौकशीत समजले असून त्यांचा शोध घेण्याचे आणि खुनाचे नेमके कारण शोधण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Young man murdered with sharp weapon in Rangoli.

Web Summary : In Rangoli, Kolhapur, 28-year-old Shubham Sadale was fatally attacked with a sharp weapon near his home. He attempted to flee but succumbed to his injuries. Police are investigating the murder, suspecting multiple attackers and seeking the motive.