शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांच्या मुलांचे 'कल्याण

By admin | Updated: January 21, 2015 23:57 IST

ंमोफत पुस्तक संच : जिल्ह्यातील १३ हजार कामगारांच्या मुलांना मिळणार फायदा'

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी असलेल्या कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण, नवीन तंत्रज्ञान यांच्यासह इतर गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी विविध विषयांवरील पुस्तकांचा संच मोफत देण्यात येणार असल्याने बांधकाम कामगारांची मुलेही ‘हायटेक’ झाली आहेत. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १३ हजार बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार आहे. कामगारांच्या पाल्यांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीची जाणीव व्हावी, त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडावी, दर्जेदार शिक्षण मिळावे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये ही मुले मागे राहू नयेत, या उद्देशाने त्यांना या विविध पुस्तकांचा संच मोफत दिला जाणार आहे. मुलांच्या दैनंदिन पाठपुस्तकांतील अभ्यासक्रमासह अन्य विषयांची माहिती होण्यासाठी तसेच त्यांना सर्वांगीण ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरणार आहे. कामगारांच्या पाल्यांना प्रत्येकी एक हजारपर्यंतच्या किमतीच्या पुस्तकांचे संच मोफत मिळणार आहेत. कोल्हापुरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये मुळातच कर्मचारी कमी आहेत. तरीही त्यांनी आहेत त्या कर्मचाऱ्यांमार्फत नियोजबद्धरीत्या या पुस्तकांचे वाटप सुरू केले आहे.