शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

उचगाव बिटमध्ये पोषण अभियानाचे काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

उचगाव : अंगणवाडी सेविकांच्या मार्फत कुपोषण निर्मूलनद्वारे समाज जागृती व आरोग्य जनजागृतीचे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार जिल्हा ...

उचगाव : अंगणवाडी सेविकांच्या मार्फत कुपोषण निर्मूलनद्वारे समाज जागृती व आरोग्य जनजागृतीचे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे सदस्य महेश चौगुले यांनी काढले.

उचगाव (ता. करवीर) येथील पोषण अभियान व मोफत आरोग्य जनजागृती उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच मालुताई काळे होत्या.

उचगाव येथे १६ ते ३१ मार्चअखेर उचगाव मणेरमळा, यादववाडी, निगडेवाडी, गांधीगर या भागामध्ये पोषण अभियान अंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, ६ महिने ते ३ वर्ष व तीन ते सहा वर्षांतील बालकांसाठी पोषण अभियान व आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यावेळी उपसरपंच मधुकर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या संगीता दळवी, स्वाती जाधव, पं. स. सदस्य सुनील पोवार, पोलीस पाटील स्वप्निल साठे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देशमुख, सचिन लोखंडे उपस्थित होते.