पत्नीने उकळलेला चहा फेकला पतीच्या तोंडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 10:18 AM2021-04-05T10:18:30+5:302021-04-05T10:31:48+5:30

Crimenews Ichlkarnaji Kolhapur- इंदिरानगर येथील किरकोळ कारणावरून पत्नीने उकळलेला चहा पतीच्या तोंडावर फेकल्याने तो किरकोळ जखमी झाला. सुबहान बादशहा फनीबंद (वय ४५) असे त्याचे नाव आहे.

The wife threw boiled tea in the husband's mouth | पत्नीने उकळलेला चहा फेकला पतीच्या तोंडावर

पत्नीने उकळलेला चहा फेकला पतीच्या तोंडावर

Next
ठळक मुद्देपत्नीने उकळलेला चहा फेकला पतीच्या तोंडावरपत्नीवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इचलकरंजी : इंदिरानगर येथील किरकोळ कारणावरून पत्नीने उकळलेला चहा पतीच्या तोंडावर फेकल्याने तो किरकोळ जखमी झाला. सुबहान बादशहा फनीबंद (वय ४५) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी पत्नी आस्मा (३५) हिच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सुबहान यांनी शनिवारी (दि.३) आस्मा हिला दारात उभी राहू नकोस. आत बस, असे म्हणताच त्या दोघांत वाद झाला.

त्यावेळी चिडून आस्मा हिने गॅसवर उकळत ठेवलेला चहा सुबहान यांच्या तोंडावर फेकला. त्यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर रविवारी सुबहा यांनी पोलिसांत पत्नीविरोधात तक्रार दिली.

Web Title: The wife threw boiled tea in the husband's mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.