कोडोलीत घराची भिंत पडून सुमारे एक लाखाचे नूकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:37 IST2020-08-05T17:34:53+5:302020-08-05T17:37:37+5:30

संततधार झालेल्या पाऊसामुळे कोडोली (ता.पन्हाळा )येथील काळकाबाईचा माळ येथील कुंडलिक दराप्पा भाते यांच्या घराचे भिंत पडल्याने सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला.

The wall of the house in Kodoli collapsed and caused a loss of about one lakh | कोडोलीत घराची भिंत पडून सुमारे एक लाखाचे नूकसान

कोडोलीत घराची भिंत पडून सुमारे एक लाखाचे नूकसान

ठळक मुद्देकोडोलीत घराची भिंत पडून सुमारे एक लाखाचे नूकसानएकजन किरकोळ जखमी

कोडोली : संततधार झालेल्या पाऊसामुळे कोडोली (ता.पन्हाळा )येथील काळकाबाईचा माळ येथील कुंडलिक दराप्पा भाते यांच्या घराचे भिंत पडल्याने सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला.

गेली दोन दिवसापासून कोडोली परिसरात मुसळधार पाऊस पडत असून या पाऊसामुळे येथील आश्रम शाळेजवळील भाते यांच्या घराची भिंत पडल्याने प्रापंचिक साहित्य याचे मोठे नुकसान झाले.

यावेळी सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. घराच्या भिंतीच्या विटा कुंडलिक याचा अंगावर पडल्याने कुंडलिक हे किरकोळ जखमी झाले .

फोटो ओळ : कोडोली (ता.पन्हाळा) येथील
आश्रम शाळेजवळील काळकाबाईचा माळ येथील घराचे भिंत पडून घराचे झालेले नुकसान
 

 

Web Title: The wall of the house in Kodoli collapsed and caused a loss of about one lakh