शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या १२८ रिक्त जागांसाठी २८ एप्रिलला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:28 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींमधील १२८ रिक्त पदांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान हाेत आहे. यामध्ये ३९ जागा या थेट ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींमधील १२८ रिक्त पदांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान हाेत आहे. यामध्ये ३९ जागा या थेट सरपंच पदाच्या, तर ८९ जागा या सदस्य पदांसाठीच्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य, थेट सरपंच यांचे निधन, राजीनामा, अपात्रता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यातील २ हजार ४४४ ग्रामपंचायतींमधील ४७१ जागा थेट सरपंचपदाच्या व ३ हजार १२० जागा सदस्य पदाच्या रिक्त आहेत. यामध्ये कोल्हापुरातील एकूण १२८ पदांचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३० मार्चपासून सुरू होत असून, त्यादिवशी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

निवडणूक कार्यक्रम असा

  • नोटीस प्रसिद्धी : ३० मार्च
  • उमेदवारी अर्ज दाखल करणे ७ एप्रिल ते १३ एप्रिल
  • छाननी : १५ एप्रिल
  • माघार व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी : १७ एप्रिल
  • मतदान : २८ एप्रिल (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच)
  • मतमोजणी : २९ एप्रिल
  • निकालाची अधिसूचना प्रसिद्धी : ६ मे
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Gram Panchayat: Voting for 128 Vacant Posts on April 28

Web Summary : Kolhapur's 100 Gram Panchayats will hold elections on April 28 for 128 vacant posts, including 39 Sarpanch positions. The election program, announced by the State Election Commission, begins March 30. Polling is scheduled for April 28, with counting on April 29.