शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वाणी हेच शिक्षकांचे सामर्थ्य

By admin | Updated: December 16, 2014 23:42 IST

मकरंद गोंधळी : गडहिंग्लज मुख्याध्यापक संघटनेतर्फे पुरस्कार वितरण

गडहिंग्लज : शिक्षकांचा आवाज हृदयाला भिडणारा असेल, तरच विद्यार्थ्यांचे हृदय पाझरू शकेल. आवाज हेच शिक्षकांचे भांडवल असून, वाणी हेच त्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी व्यक्त केले.गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघटनेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बी. जी. काटे होते. येथील माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.यापसंगी के. बी. पोवार, आर. वाय. पाटील, जे. डी. पाटील, दत्ता देशपांडे, शशिकला पाटील व विश्वास रेडेकर यांचा सत्कार झाला. यावेळी विनोद नाईकवाडी, वसंतराव पाटोळे, एम. के. सुतार, ए. डी. देसाई, पी. ए. देशमुख, हिंदुराव नौकुडकर, बाळासाहेब कुपटे, रवींद्र शिवूडकर, तुकाराम पाटील, दिनकर पाटील, टी. बी. चव्हाण, सदानंद वाली, शैलेश पाटील, एस. आर. पाटील, सी. आर. देसाई, शमा कुरणे, अंजली घुळाण्णावर, आदी उपस्थित होते.राजेंद्र खोराटे यांनी स्वागत, जयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक, तर के. बी. पोवार यांनी अतिथी परिचय करून दिला. रमेश देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)४१ विद्यार्थ्यांचा गौरवशिष्यवृत्तीधारक १०, ११ वी १२ वी परीक्षेतील यशवंत १४ व राष्ट्रीय खेळाडू १६ मिळून ४१ विद्यार्थी, १०० टक्के निकालाबद्दल १७ माध्यमिक व ४ कनिष्ठ महाविद्यालयांचा आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला.तीन शाळा, तीन मुख्याध्यापकांना पुरस्कारआदर्श विद्यालय सिरसंगी, चाळोबा विद्यालय सातवणे व दादा देसाई हायस्कूल इंचनाळ यांचा स्वच्छ, सुंदर हिरवी शाळा, तर एस. के.पाटील महागोंड, सी. जे. देसाई किणी, राजेंद्र खोराटे हिडदुगी यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव करण्यात आला.