शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

नॉर्थब्रिया पदाधिकाऱ्यांची घोडावत इन्स्टिट्यूटला भेट

By admin | Updated: December 2, 2014 00:12 IST

नॉर्थब्रिया विद्यापीठ नॉर्थ इंग्लंडमध्ये आहे. पहिल्यांदा एक पॉलिटेक्निक सुरू करून नंतर विद्यापीठ बनले

कोल्हापूर : इंग्लंड येथील नॉर्थब्रिया विद्यापीठाचे इंटरनॅशनल डेव्हलपमेंन्ट अ‍ॅन्ड रिक्रुटमेंटचे डायरेक्टर जोसेफ एलेन, इंटरनॅशनल मॅकॅनिकल अँड कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगचे असोसिएट डीन डेव्हीड बेल, आदी मान्यवरांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूटला आज, सोमवारी भेट दिली. यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधील इंजिनिअरिंग व मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर जाण्याची संधी निर्माण करून देणे आणि नॉर्थब्रिया विद्यापीठमधील पदव्युत्तर तसेच थेट प्रोग्रामसाठी मार्ग मोकळा करून देण्यासंंबंधी चर्चा झाली. नॉर्थब्रिया विद्यापीठ नॉर्थ इंग्लंडमध्ये आहे. पहिल्यांदा एक पॉलिटेक्निक सुरू करून नंतर विद्यापीठ बनले. नॉर्थब्रिया विद्यापीठ व संजय घोडावत इन्स्टिट्यूट दरम्यान पदवी, पदव्युत्तर कोर्ससाठी संलग्नितता प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश भेटीचा होता. विविध शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करण्यासंबंधीही चर्चा झाली. यावेळी संस्थेचे विश्वस्त विनायक भोसले, शैक्षणिक सल्लागार डॉ. व्ही. ए. रायकर, प्रा. नीलेश सबनीस यांच्यासह विविध विभागप्रमुखांनी स्वागत केले. नॉर्थब्रिया विद्यापीठ व संजय घोडावत इन्स्टिट्यूट दरम्यान संलग्निता झाल्यास सांगली, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. नॉर्थब्रिया विद्यापीठचे पदाधिकारी संजय घोडावत इन्स्टिट्यूट भेटीसाठी एज्युअलायन्स एज्युकेशनल कन्सल्टंट प्रा. लि. कोल्हापूरचे व्यवस्थापकीय संचालक आनंद हांडूर यांनी विशेष परिश्रम घेतले. ( प्रतिनिधी )