शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा भगवा फडकला, राजेश क्षीरसागर यांनी मोठ्या मताधिक्यांने विजयी मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:07 IST

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दणदणीत विजयी मिळवला. ...

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दणदणीत विजयी मिळवला. महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा क्षीरसागर यांनी पराभव केला. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपावरुन चुरशीची झाली होती. मात्र, राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळवत या मतदारसंघात पुन्हा भगवा फडकवला.मतमोजणीच्या सुरुवातीपासून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली होती. १२ व्या फेरीनंतर मात्र शिंदेसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी लाटकर यांना पिछाडीवर टाकले. यानंतरच्या मतमोजणी फेरीत क्षीरसागर यांनी आपली आघाडी कायम ठेवत अखेर २९ हजार ५६३ मतांचे मताधिक्य घेत विजयी मिळवला.या मतदारसंघात महायुती अन् महाविकास आघाडीमध्ये घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीमुळे या मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मधुरिमाराजे यांनी एेनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा हात पहिलाच गायब झाला. यानंतर काँग्रेसने अपक्ष उमेदवार लाटकर यांना पाठिंबा देवून या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण केली होती. मात्र राजेश क्षीरसागर यांनी आपण केलेल्या विकास कामावर जोर देत या निवडणुकीत विजयश्री खेचून आणला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024