लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश विनायकराव क्षीरसागर

राजेश विनायकराव क्षीरसागर

Rajesh vinayakrao kshirsagar, Latest Marathi News

अमृत अभियानातून कोल्हापूरला १५२ कोटींचा निधी मंजूर, राजेश क्षीरसागर यांची माहिती - Marathi News | 152 crores sanctioned to Kolhapur from Amrit Abhiyaan, information of Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमृत अभियानातून कोल्हापूरला १५२ कोटींचा निधी मंजूर, राजेश क्षीरसागर यांची माहिती

मलनिस्सारण प्रकल्पासह रंकाळा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पांचा समावेश ...

जावयाचा त्रास आवरा; फलकावरून गायब झाला सासरा, कोल्हापुरात रंगले राजकीय युद्ध - Marathi News | Rajesh Kshirsagar dropped MLA Shahajibapu Patil from the welcome flex | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जावयाचा त्रास आवरा; फलकावरून गायब झाला सासरा, कोल्हापुरात रंगले राजकीय युद्ध

क्षीरसागर यांनी स्वागतपर फ्लेक्स उभा करताना आ.पाटील यांना मुद्दामहून वगळल्याची चर्चा ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये येवून अंबादास दानवेंना उत्तर देवू : राजेश क्षीरसागर  - Marathi News | will come to Chhatrapati Sambhajinagar and give an answer to Ambadas Danve says Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छत्रपती संभाजीनगरमध्ये येवून अंबादास दानवेंना उत्तर देवू : राजेश क्षीरसागर 

विरोधी पक्षनेते दानवेंनी राजेश वरपे यांच्या घरी दिली भेट, क्षीरसागरांचे कार्यकर्ते जमल्याने वातावरण तणावपुर्ण ...

राजेश क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही, गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंनी पोलीस अधीक्षकांना खडसावले   - Marathi News | Rajendra Varpe was beaten up by Rajesh Kshirsagar, Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve scolded Kolhapur Superintendent of Police Mahendra Pandit on Thursday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजेश क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही, गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंनी पोलीस अधीक्षकांना खडसावले  

कोल्हापूर : 'राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनंतरही राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही? कोण आहे हा राजेश ... ...

मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा, अन्यथा..; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मंत्री भुजबळांना इशारा - Marathi News | Don't speak against Maratha be patient otherwise you won't be allowed to roam the streets, Leader of Shiv Sena Shinde group Rajesh Kshirsagar warned minister Chhagan Bhujabal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा, अन्यथा..; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मंत्री भुजबळांना इशारा

कोल्हापूर : छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर अशा पध्दतीने बोलणे उचित नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, ... ...

तुमचा खेळ थोड्या दिवसांचा; आदित्य ठाकरेंचा क्षीरसागरांसह, दोन्ही खासदारांना इशारा - Marathi News | We will show strength when our government comes, Shiv Sena leader Aditya Thackeray's warning to Rajesh Kshirsagar and both MPs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुमचा खेळ थोड्या दिवसांचा; आदित्य ठाकरेंचा क्षीरसागरांसह, दोन्ही खासदारांना इशारा

'जे गद्दार स्वत:ला विकू शकतात ते उद्या राज्यालाही विकतील' ...

सतेज पाटील भाजपमध्ये येणार हा शोध कोणी लावला - राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | Who invented Satej Patil to join BJP says Radhakrishna Vikhe Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील भाजपमध्ये येणार हा शोध कोणी लावला - राधाकृष्ण विखे पाटील 

राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांचा दोन नंबरचा व्यवसाय असल्याने ते भाजपमध्ये जातील असा आरोप केला होता ...

कोल्हापुरात घरोघरी थ्रीडी राम मंदिर सोहळा, राजेश क्षीरसागरांनी दिली माहिती - Marathi News | 3D Ram temple to be realized in Kolhapur from house to house | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात घरोघरी थ्रीडी राम मंदिर सोहळा, राजेश क्षीरसागरांनी दिली माहिती

लकी ड्राद्वारे दहा कुटुंबीयांना अयोध्येत जाण्याची संधी ...