शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

बेळगाव-उचगावच्या जवानास जम्मूमध्ये वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 2:48 PM

जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगावच्या राहुल भैरू सुळगेकर (२२) या जवानास वीरमरण प्राप्त झाले. सुळगेकर हा जवान उचगाव मारुती गल्ली येथील रहिवाशी आहे.

ठळक मुद्देबेळगाव-उचगावच्या जवानास जम्मूमध्ये वीरमरण जम्मू येथे दशहतवाद्यांशी मुकाबला करताना वीरमरण

बेळगाव : जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगावच्या राहुल भैरू सुळगेकर (२२) या जवानास वीरमरण प्राप्त झाले. सुळगेकर हा जवान उचगाव मारुती गल्ली येथील रहिवाशी आहे.चार वर्षापूर्वी राहुल मराठा रेजिमेंट येथून सैन्यदलात भरती झाला होता. सध्या तो चार मराठा युनिट मध्ये सेवा बजावत होता. जम्मू येथे दशहतवाद्यांशी मुकाबला करताना गुरुवारी त्याला वीरमरण प्राप्त झाले.त्याच्या पश्चात्य आई, वडील, भाऊ असा परिवार असून तो अविवाहित होता. त्याचे वडील भैरू सुळगेकर हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत तर मोठा भाऊ मयूर सुळगेकर देखील सैन्य दलात सेवा बजावत आहे.राहुलला वीरगती प्राप्त झाल्याची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक शोकाकुल झाले असून उचगाव गावावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी रात्री त्याचे पार्थिव बेळगावला आणण्याची शक्यता असून त्याच्या पार्थिवावर मूळ गावी अंतिम संस्कार होणार आहेत.

टॅग्स :belgaonबेळगावkolhapurकोल्हापूर